महत्वाची बातमी 😲 : 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ दरम्यान काय सुरू राहणार, काय बंद? सविस्तर

आज दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी कृषिविषयक वरून देशात धुमाकूळ सुरू आहे ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलने केली आहे याच अनुषंगाने आठ डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे चला तर पाहूया आणि काय सुरू राहणार चला तर पाहूया सविस्तर 8 ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार आहे.

ही पण बातमी वाचा दोन व्यक्तींना मिळाला एकच बँक खाते क्रमांक! एक पैसे टाकायचा, दुसरा मोदींनी पाठवले म्हणून काढायचा!

यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होणार आहे अशा परिस्थितीत जर आपण आज बाहेर पडणार असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली जाईल काय बंद काय सुरू जाणून घ्या रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवांना थांबलो जाणार नाही लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आले आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या भारत बंद प्रदेश काँग्रेसच्या सक्रिय पाठिंबा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मित्रांनो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *