महराष्ट्रातील या 7 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन

दि.२६जून२०२१
कोरोनाचे संकट कायम आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
सात जिल्ह्यांना दिल्या सातर्कतेच्या सूचना

मुंबई(प्रतिनिधी):
मुंबई : करोनाचे संकट कायम आहे. यामुळेच धाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला. करोनाचा संसर्गदर जास्त
असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये अधिक खबरदारी
घेण्यास सांगण्यात आले आहे.

करोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाचे संकट अजूनही कायम आहे. अशा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच वेळी नागरिक मुक्तपणे बाहेर फिरू लागल्यास
संसर्गदर अधिक असलेल्या रायगड, सिंधुदुर्ग, करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका वाढला हिंगोली या सात जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद आहे.

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

यामुळेच निर्बध मुक्त करण्याची घाई करू साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे व कृतिदलाचे नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली,
कोल्हापूर आणि हिंगोली या सात जिल्ह्यांमध्ये
करोना रुग्णसंख्या आणि संसर्गदर अधिक
असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगण्यात
आले आहे.

या सातही जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची
संख्या वाढविण्याची सूचना कृतिदलाचे सदस्य
डॉ.संजय ओक आणि डॉ. शशांक जोशी यांनी
केली.

One thought on “महराष्ट्रातील या 7 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>