महाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता. तर हवामान खात्याने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
ही पण बातमी वाचाचंदन कन्या योजना मुलीच्या लग्नला व शिक्षण ला मिळतील 10 ते 15 लाख
रविवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात , औरंगाबाद जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात , रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्यांमध्ये हा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.