मित्रांनो इंग्लंडमध्ये नवीन कोरोन आजाराचा प्रकार त्या नवीन पूर्ण आजाराने बाधित झालेली काही रुग्ण हे भारतामध्ये आणि दुर्दैवाने महाराष्ट्र मध्ये सुद्धा अडलेली आहेत मित्रांनो याविषयीचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे एक नोटि फिकेशन आलेली आहे ती ऑफिशियल नोटिफिकेशन काय आहे याविषयी सविस्तर माहिती
भारत सरकार कुटुंब नोटिफिकेशन आहे दिनांक 30 डिसेंबर 2000 विश्वजीत म्हणजे आजचे काही वेळापूर्वीच अपडेट आहे मित्रांनो पहा ब्रिटनमधील विवो v2 या विषाणूच्या नवीन प्रकारची वीस जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झालेले आहे अशा प्रकारचा नोटिफिकेशन आलेल्या ब्रिटनमधून आलेल्या एकूण वीस जणांमध्ये नवीन पुरणाचा प्रकारे मित्रांनो नवीन स्वरूपातील विषाणू आढळलेला आहे या या पुर्वी नोंदवलेल्या सहा जणांचा समावेश आहे ज्यामध्ये बेंगलोर मधील तीन रत्ने आहेत हैदराबाद मधील दोन जणी आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील पुणे मधील एक रुग्ण आढळलेला आहे मित्रांनो या नवीन आजाराचा आता जो शिरकाव आहे.
ही पण बातमी वाचा मोबाईल वर पहा तुम्हाला गॅस ची सबसिडी मिळते की नाही
तो महाराष्ट्रात सुद्धा झालेला आहे अशा प्रकारचे नोटिफिकेशन आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे होतो त्यामुळे मित्रांनो आता आपण गांभीर्याने घेत नसेल तर इथून पुढे आपल्याला या गांभीर्याने घ्यावेच लागणार आहे नियमित वापर करा वापर करा आणि आरोग्य विभागाने सांगितलेली सर्व आवश्यक ती काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन अपडेट होते याविषयी आपले मत कमेंत मध्ये नक्कीच कळवा