मुलगा अमेरिकेत स्थयिक झाला अन आई वडिलांना वादळीत टाकले ,6 वर्षंनी मुलगा भारतात आई वडिलांना कडे आला मग काय झाला नक्की पहा

आईवडिलांकडे अमेरिकेतील एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये येतो चांगल्या मोठ्या पोस्टवर होतात गेले बारा पंधरा वर्षे अमेरिकेत होता आणि चार वर्षांपूर्वी त्याला मिळाले होते सुरुवातीला शिक्षणासाठी गेला नंतर तिथेच मिळाली होती झालेली होती अनिकेत आणि निर्मल च्या लग्नाच्या वेळी नाना आणि माहिती तीन महिने अमेरिकेत जाऊन आपल्या लेखाच्या घरी राहिले होते लागली सुंदर परंतु शेवटी अमेरिकेत वाढलेली होती तिचा जन्म अमेरिकेतील होता भारतीय संस्कृतीतील फारशी परिचयाची नव्हती अमेरिकन संस्कृती मात्र तिच्या अंगवळणी पडली होती सगळे आपले घर मानणार्‍या आणि ऑफिसमधील बोलणारे नाना यांना अमेरिकेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे गणित काही जमेना त्यांना सहन होईना शेवटी दीड महिन्यानंतर दोघे पुन्हा भारतात निघून आले उदासवाणी होऊन अनिकेत नाना माळी यांचा एकुलता एक मुलगा होता

खूप हुशार होता लहानपणापासून दोघांनाही त्याचा खूप अभिमान वाटायचा त्याला खूप शिकवायचे त्यांच्या शिक्षणात आपण कुठे कमी करायचे नाही हे दोघांनी त्याच्या जन्मापासूनच ठेवून घेतले होते ना ना कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये सिनिअर क्लर्क होते आणि माहिती गृहिणी होत्या तसेच मध्यम वर्गीय खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते अनिकेत शिकत गेला आणि नाना त्याला पैसा पुरवत गेले त्याने स्पष्ट केले आयआयटीतून इंजिनीअर होऊन एम एस साठी अमेरिकेत गेला आणि त्याच्या हुशारीमुळे त्याला लगेच मिळाली तर त्याच्या त्यामुळे स्वर्ग शिक्षणामुळे मारून टाकलेली होती त्यांचे आयुष्य गेले होते आणि मिळालेल्या पैशातून कधी घेतला होता मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये कसे वागेल याची नाना मुळे चिंता नसे कारण त्यांचा लाडका अनिकेत हातात मोठ्या पगारावर लागला होता की आयुष्याच्या तुकरं संध्याकाळचे स्वप्न रंगवत असायचे सुरुवातीला अनिकेतने नाना महिना महिन्याकाठी काही पैसे पाठवले पण ती रक्कम दिवसेंदिवस कमी होत गेली आणि त्याच्या लग्नानंतर गेल्या सहा वर्षापासून तर बंद झाली आणि त्याची मुलगी जन्मली आणि त्यानंतर फोन करण्याचे त्याचे प्रमाण सुद्धा हळूहळू कमी झाले आहे नुकताच त्यांच्या कंपनीला मिळाला आणि त्याचे काही काम पाहतात निघाले त्यामुळे कंपनीने अनिकेतला भारतात पाठवले कंपनीच्या कामासाठी तीन महिने अनिकेत भारतात तब्बल सहा वर्षांनी येताना प्रवासात त्याला खूप अपराधी वाटत होतं

गेली सहा वर्ष आपण चिठ्ठी पाठवली नाही त्याची चौकशी केली नाही हे त्याला प्रकर्षाने जाणवत होते आपल्या असतील आता असेच त्याला वाटत होते तो घरी आल्या त्या नवीन मध्ये राहण्याचा योग त्याला फारसा आलाच नव्हता त्याच्या खूप आनंद झाल्याचे जाणवत होते आणि त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालत होत्या सकाळी उठल्यावर गाने इंडिया जायचे हे कळल्यावर घाईघाईने केलेल्या शॉपिंग मधील नाना माझ्यासाठी आलेल्या वस्तू त्यांना दिल्या त्या वेळी प्रसन्नपणे समाधानाने असंच नाही त्या म्हणाल्या अनिकेत करतोस आमच्यासाठी आणखीन कशाला खर्च करीत असल्यास त्या बोलण्याने अनिकेत समजला नाही आपल्याला मारली असे त्याला वाटले पण त्याला दिसले नाही केले होते आणि त्यासाठी त्यांनी दिले तेव्हा अनिकेत अनिकेत साधी करायचे म्हटल्यावर काही पास होईल का मला आणि खर्चाची म्हणशील तर तूच नाही का बिल भरत वाण्याची औषध दुकान करायची इलेक्ट्रिसिटी ची जास्तीत नानांची अर्ध्याच्या वर पेन्शन तर शिल्लक राहते हो माहित मनापासून बोलल्या आणि केतन पूर्ण माहिती कडे पाहिलं पण नाही अगदी मनापासून खरं बोलता येत असे त्याला जाणवले काल नाही असेच काहीसे म्हणत होते की त्याला आठवले हे काय गौडबंगाल आहे हे त्यांना समजेना शेवटी दुपारी तो सोसायटीतील वाण्याकडे गेला त्याच्या दुकानात गर्दी नाही हीच संधी साधून त्याने त्याला विचारले त्यांच्या घरच्या दुकानदाराने त्याच्याकडे पाहिले त्याला सांगितले होते त्यांचा मुलगा येणार आहेत हे त्याला आठवले याची त्याला खात्री पटली त्याने त्याच्या कडून वचन घेतले की नानांना यातील काही कळू द्यायचे नाही आणि त्याला एक फोन नंबर फोन नंबर वरून त्याची सगळी बिले भरली जातात

हे सांगितले फोन केला होता काही अनिकेतला समजेना तो त्याला भेटायला गेला हॉटेल कॅफे गोल्ड मध्ये म्हणजे रघुनाथ असं म्हणण्याजोगी हसतमुख चेहरा व ती व्यक्ती आणि त्याच्यासोबत बसली होती त्याने नमस्कार केला अनिकेत दोघांसाठी कॉफी मागवली आणि त्याला विचारले कि तुम्ही या घरची सगळी बिलं भरता असे मला सांगितले हे काय गौडबंगाल आहे हे का करता तुम्ही फार मोठे असे काही करतोय असं नाही माझ्यासाठी खूप काही केले माझी आई तुमच्या घरी भांडे घासायला होती वडील रेल्वे स्टेशन करायचे आजी आजोबा म्हणजे वडिलांचे वडील आणि मी असे आमचे मोठे फोटो मते कितीही कष्ट केले तरी दोन वेळचे जेवण कसेबसे मिळायचे लग्न करून दिली आधार पण असे घरात कायमच असते आम्ही छोटा असताना आई सोबत तुमच्या घरी आलो होतो भांडे घासत होती आणि मी घरात बसलेलो होतो साधारण पाचवी सहावी सेमी बाहेरून आले आणि त्यांनी कपडे बदलले मधील पैशाचे पाकीट काढून तुमच्या घरातील ठेवले आणि ते घाईघाईने कुठेतरी बाहेर गेले पाकिटात पैसे होते सकाळी शाळेत होती साठी दोनशे रुपये वर्गणी सरांनी सांगितले होती माझे वडील पैसे देऊ शकणार नाहीत हे मला कळत होते आणि वडिलांपुढे मागायची हिम्मत नव्हती कारण स्वभावाचे होते त्यांच्यापुढे काही चालत नव्हते दोनशे रुपये दुसरीकडे कुठे खर्च केले तर महिन्याचे बजेट सगळे कोलमडले होते मी इकडे तिकडे पाहीले पटकन उठलो आणि दोनशे रुपये काढून घेतले व खिशात ठेवले मागे वळून पाहतो तर मागे उभ्या होत्या मी नखशिखांत घाबरलो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला वरती माझ्यामुळे लागली माझ्या डोळ्यात पाणी आले त्यांनी मला जवळ घेतले मला पुढच्या खोलीत घेऊन गेल्या आणि शांततेत विचारलं पैसे कशाला घेतलेले खरे खरे सांगितले शाळेत सहलीसाठी लागतात म्हणून मी मागच्या पायावर पडला त्यांना लागलो आईला सांगू नका कामावरून काढू नका मी चुकलो मी ते पैसे नाही दिले म्हणून शिक्षा केली नाही पैसे हातात घेतले मला खाण्यासाठी लाडू तिला माझे डोळे पुसले तोपर्यंत माझ्या आईचे भांडण झाले होते पण तिथे आली तिच्या हातात ते दोनशे आणि आणखी पन्नास रुपये दिले आणि त्याला पाठव माझ्याकडून आणि नंतर माझ्याकडे वळून होणाऱ्या यानंतर तुला शाळेत मागायला घडलेल्या घटनेचा चुकूनही कधी पुन्हा उच्चार केला नाही उलट माझ्या शाळेसाठी जर मला काही कमी पडत असेल तर वेळोवेळी त्यांनी ते पुरवले पुढे माझे वडील वारले पण नाही माझ्या मागे माझ्या शिक्षणासाठी भक्कमपणे उभे राहिले माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझ्या शिक्षणासाठी ते वेळोवेळी मदत करत राहिले बाईंच्या त्या एका कृतीने मला फार काही शिकवले जबाबदार बनवले आणि मी त्यानंतर परतीच्या वाटेला कधी गेलो नाही जीवापाड मेहनत करून मोठ्या कष्टाने या

पदाला पोहोचले नाना मुळे शक्य झाले आज माझ्याकडे गाडी बंगला नोकरी सगळं काही आहे त्या दिवशी जर केला असता मला ठरवले असते तर माझ्या आई-वडिलांच्या नजरेतून मी उतरलो असतो आणि कदाचित हळूहळू गुन्हेगार गेलो असतो पण माहिती फार मोठ्या मनाच्या त्यांनी आपल्या वागण्याने हे घडून गेले नाही उलट मला जबाबदारी शिकवली नाना महिना मी भेटायला गेलो होतो त्यांचे एकंदर बोलणे ऐकून मला सगळं काही समजलं कारण ते म्हणतात दाखवा समजून घेण्याइतकी बुद्धी मला आहे आणि मी ठरवले ना नाही ना काही कमी पडू द्यायचे नाही पण त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागू द्यायचा नाही त्याच दिवशी येताना मी सोसायटीतील वाड्याला मेडिकलवाल्याला माझा नंबर दिला आणि त्यांची बिले माझ्याकडे पाठविला जाईल असे त्यांना सांगितले तसेच सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटी बिल बदल ही हेच सांगितले सर्वांना विनंती करून सांगितले की ना मानी विचारले तर तुमचा मुलगा अमेरिकेतून करतोय असे सांगा अनिकेत मी काही फार मुख्य किंवा वेगळं करतोय असं समजू नकोस मी फक्त करतोय आणि त्यांनी मला माझ्या आई-वडिलांच्या नजरेतून पडण्यापासून वाचले होते मी त्यांच्या मुलाला त्याच्या नजरेतून पडण्यापासून वाचवतो तेव्हा त्यांनी मला आयुष्यात उभं राहण्यासाठी मदत केली आता त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याचे आयुष्य सुखकर करण्यासाठी मदत करतोय इतके बोलता-बोलता गाडीमध्ये बसून गेला होता तिथे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *