मोठी बातमी खडसेंनंतर BJP ला दुसरा मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्याचा पक्षाचा राजीनामा

आताची सर्वात मोठी बातमी एकनाथ खडसे नंतर भाजपला पुन्हा मोठा धक्का !

माजी केंद्रीय मंत्र्याचा औरंगाबादमधून पक्षाला रामराम चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे एकनाथ खडसे यांच्यानंतर आणखीन एका ज्येष्ठ नेत्याने भाजपला धक्का दिला आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

संघाच्या मुशीतून घडलेले जयसिंगराव गायकवाड हे जनसंघ पासून भाजपचे कार्यरत होते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाचा विकासासाठी काम केलं होतं बीड लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते तसे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून त्यानी बाजी मारली होती त्यांनी सहकार राज्यमंत्री पद भूषवले होतं होती प्रदेश कार्यकारणी सदस्य होते मात्र गेल्या काही दिवसांपासून मात्र ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते.

यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला असता राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडून आले होते मात्र त्यानंतर पुन्हा स्वगृही परतले होते पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे त्यांनी निर्णय घेतला आहे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी त्यांनी केला होता रामराम ठोकल्यानंतर नेते व पदाधिकारी बाहेर पडतील असा बोला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *