मोठी बातमी – भाजपाचा या मुद्यावर मनसेला पाठींबा MNS BJP Alliance | Municipal Corporation Election

मोठी बातमी – भाजपाचा या मुद्यावर मनसेला पाठींबा MNS BJP Alliance | Municipal Corporation Election

 

वीजबिल याबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाजपकडून अभिनंदन करण्यात आलेला आहे भाजपा सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजपकडून हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे घेऊन हे मोठा विधान केलेला आहे त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मुंबई कार्य करण्याची काल मुंबईत बैठक पार पडली यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

हे पण बातमी वाचा

आता यांना मिळणार 2000 हजार रु. दिवाळी गॉड होणार

या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केल्याने केला जात आहे येणार का त्यानंतर लगेचच त्यांनी मनसेच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे असे महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी होण्याची शक्यता आहे या स्वप्नांना सुरुंग लावू शकतो त्याला सोबत घेण्याची मनसे ला भाजप सोबत घेणेसाठी चाचपणी सुरू केल्याचे बोले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *