मोठी बातमी 1 डिसेंबरपासून पुन्हा होणार लॉकडॉऊन ?

मोठी बातमी 1 डिसेंबरपासून पुन्हा होणार लॉकडॉऊन ?

नमस्कार करून संकटात अद्यापही पूर्णपणे ठरलेलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरणाची लाट नव्हे तर सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे कोरोना टाळेबंदी जे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट कळलेलं नाही .

सांगताना त्यांनी रुग्ण संख्या वाढत असलेल्या शहरांच्या उदाहरण दिलं होतं सध्यातरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं मात्र दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्री यांची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

ते जालन्यात पत्रकारांसोबत बोलत होते बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे लोक डाऊन लावण्यात येणार असला तरी शिथिल करण्यात आलेले अनेक निर्बंध पुन्हा लावण्यात येईल पुढील दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीनंतर घोषणा केली जाईल सोशल डिस्टंसिंग या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे यामध्ये लग्नसमारंभासाठी देण्यात आलेल्या दोनशे लोकांची मुभा देखील काढून घेण्यात येण्याचं बोलले जात आहे त्यामुळे राज्यात दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा क** निर्बंध आणि पहिल्यासारखीच लोक डाऊन सारखी स्थिती होण्याची शक्यता आहे.

 ही पण बातमी वाचा आपले वाहन चोरीला गेलेस आता पोलीस स्टेशनला  जाण्याची गरज नाही

करुणा ची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे त्यामुळे जनता चांगलीच भयभीत झाले आहे त्यात महाराष्ट्रात पुन्हा लोक डाऊन लागणार का अशी चिंता व्यक्त केली जात आहे यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुरणावर सविस्तर चर्चा झाली आहे देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती उत्तम आहे आपण अनलॉक मोठ्या प्रमाणात केल्यामुळे दुसरी लाट कदाचित येऊ शकते पण ती किती मोठी असेल हे सांगता येत नाही.

जनहिताच्या दृष्टीने आपल्याला अनलॉक करावं लागलं लोकांना विनंती आहे यासाठी जे नियम केले आहेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजे बाजारात गर्दी करून लोक फिरत आहे असे देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे आपले संख्या वाढत असेल आणि लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने लावावे लागतील याबाबत नियम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल आणि छोटे निर्बंध लावता येतील का यावर चर्चा होईल पण लोक डाऊन नसेल कुणीही घाबरण्याचं कारण नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *