मोदी सरकार कडून आनंदाची बातमी
नोकरदारांसाठी मोदी सरकारचा गिफ्ट आहे आता खात्यामध्ये कशाप्रकारे पैसे येणार आहेत हेसुद्धा या लेखा आपण बघणार आहोत कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना काळामध्ये आर्थिक गरजा भागवून तसं कठीण होऊन बसलो होतो अशा वेळी मोदी सरकारने या नागरिकांना एक गिफ़्ट दिला आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत सरकारने म्हटले आहे की 1 / 10 /2020 ते पासून 30 जून 2021 पर्यंत कंपन्यांकडून नोकरी देण्यात येणाऱ्या नवीन कंपन्यांच्या रिटायरमेंट फंडांमध्ये सरकार योगदान करेल सरकार नियुक्त आणि कर्मचारी या दोघां तर्फे योगदान करेल याचा अर्थ असा की या कालावधीमध्ये कमी झाल्यावर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या 12 टक्के आणि त्यांच्या कंपनीचा 12% भविष्य निर्वाह निधी फंड सरकार भरेल बुधवारी सरकारच्या निर्णयास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.”
ही पण बातमी वाचा दोन व्यक्तींना मिळाला एकच बँक खाते क्रमांक! एक पैसे टाकायचा, दुसरा मोदींनी पाठवले म्हणून काढायचा!
केंद्र सरकार या योजनेसाठी 22110 कोटी रुपये खर्च करणार आहेत त्याच वेळी या योजनेमुळे 8 लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे
कोणाला मिळेल ते बघू
या सरकारच्या निर्णयामुळे पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे यामध्ये केवळ बॅंक कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2020 साठी कोणत्याही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी देणाऱ्या कंपनीमध्ये काम करत नसतील आणि ज्यांच्याकडे अकाउंट नसेल कडे यूएन अकाउंट आहे आणि त्याचा पगार पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे सप्टेंबर 2020 दरम्यान काळात त्यांची नोकरी गेली आहे आणि त्यानंतर ते एपीएफोहो संबंधित कोणत्याही कंपनीत नोकरी करत नाही आहेत 1000 पेक्षा कमी लोकांना रोजगार देणारा संस्थांमधील 12% एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन आणि 12 टक्के कॉन्ट्रीब्युशन असं 24 टक्के अनुदान सरकारतर्फे देण्यात येईल तर एक हजारपेक्षा अधिक नोकरदारांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना नोकरदारांच्या सरकार देणार आहे अशाप्रकारे मित्रांनो हे मोदी सरकार कडून नोकरदारांसाठी फार मोठे गिफ्ट आहे आवडला असेल तर प्लीज
Parshuram Pandurang warak please accepted