नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे.की मोबाईल नंबर नाव कस पाहायचं व पत्ता कस पाहायच.
मित्रांनो आपण बरचे वेळेस मिस कॉल येतो पण आपले मोबाईल मध्ये नंबर सेवा नसते म्हणून आपलेला नाव महिती नसते पण आता मित्रांनो मिस कॉल आले नंतर तुम्हला नाव सुद्धा पाह्यला मिळणार
1 सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला प्लाय स्टोर ओपन करायचं आहे आणि तिथं true caller लिहायचं आहे.
2 नंतर तुम्हाला मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचं आहे.आज मग ओपन करायचं आहे.
ही पण बातमी वाचा 1000/1500/2000 रु बँक खात्यात जमा होणार
3 आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचं आहे. टाकले नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर otp येणार तो टाकायचं आहे
4 आणि मग तुमच्या सोमर allow बटन वर क्लीक करायचं आहे .
5 . आता तुम्हाला कॉल आले नंतर नाव दिसले.
6. सर्च बॉक्स मध्ये पण नंबर टाकून सर्च करू शकता
हा लेख आपले मित्रानं सुद्धा शेअर करा