मोबाईल वर पहा तुम्हाला गॅस ची सबसिडी मिळते की नाही

केंद्र सरकार कडून आता सर्वांना गॅस सबसिडी मिळते. काहीवेळा आपण पाहतो की ग्राहकाला मिळणारी गॅस सबसिडी ग्राहकाच्या अकाउंटमध्ये जाण्याऐवजी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा केली जाते. गॅस सबसिडी कोणत्या तरी दुसऱ्याचा बँक खात्यात जमा झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात नियमित गॅस सबसिडी जमा होते की नाही हे तपासणे खूप गरजेचे आहे. घरबसल्या तुमी तुमच्या मोबाइल वर पाहू शकता आपण या लेखा मध्ये पाहणार आहे

गॅस सबसिडीची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हला हे प्रक्रिया करावे लागणार आहे

: सर्वात अगोदर तुम्हाला Mylpg.in वेबसाइट वर जा. वेबसाईटवर गेले नंतर तुम्हाला तिथे तिनही पेट्रोलियम कंपन्यांच्या नाव दिसले (एचपी, भारत आणि इण्डेन) लोगोचे टॅब दिसतील. त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होणार ,आणि नंतर तुमि ज्य बार मेन्यूमध्ये जा आणि आपला गॅस चा बुक असले त्याचे वरच १७ अंकांचा एलपीजी आयडी नंबर टाका

जर तुम्हाला एलपीजी आयडी माहित नसेल तर,तुमी क्लिक हिअर टू नो यूअर एलपीजी आयडीवर क्लिक करा, तिथे सांगितलेल्या स्टेप पूर्ण केल्यानंतर तो समजू शकतो. त्यानंतर येथे आपला जवळ जो मोबाईल नंबर लिंक असले, एलपीजी ग्राहक आयडी, राज्याचे नाव, वितरकाची माहिती तिथे नोंदवा. कॅप्चाकोड नोंदवल्यानंतर प्रोसेस बटनवर क्लिक करा. जे नवीन पेज ओपन होणार , त्यावर तुमचा एलपीजी आयडी स्पष्ट दिसला पाहिजे.

एका पॉप-अपवर तुमच्या खात्याची माहिती दिसून येईल. तुम्हाला बँक खाते आणि आधार एलपीजी खात्याशी लिंक आहे की नाही हे सांगितले जाईल.

 

नंतर तुम्हाला पेजच्या डावीकडे सिलेण्डर बुकिंग हिस्ट्री – सबसिडी ट्रान्सफर पहा वर तुमी क्लिक करा. येथे तुम्ही आता सबसिडी रक्कम सुध्दा पाहू शकता. कोणते किती महिन्यात मागवलेला सिलेंडर आणि त्याबदल्यात तुमच्या खात्यात जमा झालेली सबसिडीची रक्कम दिसून येईल. एकदा लॉग इन केल्यानंतर सबसिडीबाबत जाणून घेऊ शकतो. तुम्हीदेखील अशी प्रक्रिया करून सबसिडी जमा झाली की नाही हे चेक हे तुमच्या मोबाइल वर चेक करू शकता

4 thoughts on “मोबाईल वर पहा तुम्हाला गॅस ची सबसिडी मिळते की नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>