तुमच्यासाठी खुशखबर आहे.
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे.
ज्यामध्ये तुम्ही पाहू शकतात पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मे आणि जूनमध्ये मोफत धान्य देण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
तर काय आहे मान्यता तर तुम्ही पाहू शकता केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मे आणि जूनमध्ये मोफत धान्य देण्यास मान्यता दिली आहे.
ही पण बातमी वाचा राज्यभरात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान
या योजनेअंतर्गत जून आणि मे हे दोन महिने आहेत या महिन्यामध्ये गरिबांना पाच किलो मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने मागील वर्षाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेप्रमाणे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेवर ती भर देऊन आज महत्त्वाचा ट्विट केलं ट्विट करताना आपल्या अमित शहाजी आहेत ते केंद्रीय मंत्र्यांनी इथं ट्विट केलं आहे ते तुम्ही स्क्रीन वरती सुद्धा पाहू शकता त्या ट्विटमध्ये सुद्धा ही जी घोषणा जी आहे.
ती घोषणा झालेली आहे जर तुम्ही पाहिलं तर या योजनेअंतर्गत सुमारे 80 कोटी लोकांना दोन महिन्यासाठी प्रत्येक महिन्याला पाच किलो मोफत धान्य देण्यात येणार आहे भारत सरकार हा उपक्रमासाठी 26 हजार कोटीपेक्षा जास्त खर्च करणार आहे तर अशाप्रकारे महत्त्वाच्या अपडेट होती