या तारखी पासून पाऊस सक्रिय होणार

पंजाब डख- राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस सक्रीय होइल.

उद्यापासून राज्यात चार दिवस भाग बदलत पाउस पडणार ? दि .27,28, ,29,30 उद्या पासून विदर्भ पूर्वविदर्भ, प. विदर्भ उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , प. महाराष्ट्र व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण असेल .

दि.27,28,29,30 हा पाउस सर्वदूर नाही.
पेरणी झालेल्या पिकांना या पावसाने जिवदान भेटेल.

ही पण बातमी वाचाधक्कादायक बातमी सरसकट बंद बंद पुन्हा लॉकडाऊन

माहितीस्तव – राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पावसासाठी पोषख वातावरण तयार होइल . ज्यांची पेरणी राहीली त्यांची पेरणी ,लागवड या पावसावर होइल. पिकांना लागेल तसा पाउस जुलै मध्ये पडेल व ऑगस्ट सप्टेबंर जास्त पाउस . परतीचा पाउस ऑक्टोबर मध्ये उत्तर महाराष्ट्रातून निघेल . पूर्वविदर्भ व मराठवाडा ऑक्टोबर मध्ये पाउस राहील . 3 नोव्हेबंर पासून थंडी सुरवात होइल असा पाउस राहील. शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा जून मध्ये पाउस झाला नाही तर जुलै मध्ये होणार ! ऑगस्ट सप्टेंबर दर वर्षी पाउस जास्त असतो . आक्टोबर राज्याचा पूर्व भागात पाउस पडतो . व नोव्हेबंर थंडी येते रब्बी पेरणी होते . असा अंदाज असतो. शेत- कऱ्यांना माहीती व्हावी यासाठी माहीतीस्वत . पंजाब डख

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

पंजाब डख_हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
26/06/2021

One thought on “या तारखी पासून पाऊस सक्रिय होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>