सरपंच आरक्षण सोडत २७ जानेवारीला?
९० टक्के आरक्षणपूर्वीचेच: २९ जानेवारीस्त्री आरक्षण सोडत
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बार उडाला आहे. हा धुराळा खाली बसतो न बसतो तोच सरपंच आरक्षण केव्हा, याकडे जिल्ह्याचे लक्ष ग्रामपंचायत लागले आहे. पूर्वी आरक्षण घोषित झाले होते, मात्र निवडणुकानंतर आरक्षणाचा फतवा आल्याने पुन्हा आरक्षणाचे वेध लागले आहे. २७ जानेवारी रोजी पुरुष
तर २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्त्री
सरपंच आरक्षण सोडत पार पडणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
याबाबत ‘फाईल’ पुर्वीच्या आरक्षणात किरकोळ बदल.. जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर आज पोहोचली असून आरक्षण सोडतसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी करुन आरक्षण घोषित केले होते. परंतू सरपंच पदाच्या आरक्षणानंतर जातीच्या दाखल्याची पडताळणी वेळेत न होणे,दाखला अमान्य येत्या दोन दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होण्याची होणे, बनावट प्रमाणपत्रांचे सादरीकरण आदी कारणाने निवडणूक रद्द करुन पुन्हा देखील शक्यता आहे. निवडणूक घ्यावी लागल्याच्या घटना घडल्याने सरपंच आरक्षण सोडत बदल करण्यात जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची मुदत केव्हाच आला. या निर्णयामुळे पूर्वी प्रशासनाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. आता नव्याने संपली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक आरक्षण सोडत होत आहे. परंतू नवे आरक्षण काढत असतांना ९० टक्के पूर्वीचेच आरक्षण प्रक्रिया गेल्या मार्चमध्ये निवडणूक विभागाने चालविली कायम राहणार, अशी सुत्रांची माहिती आहे.
ही पण बातमी वाचा बांधकाम कामगारांनासाठी नवीन योजना चालू / आता यांना मिळणार
असतांना ऐनवेळी कोविडचे आरीष्ट घोंघावले. त्यामुळे
ग्रा.पं.च्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ते सरपंच निवडीकडे. यातील महत्वाचा टप्पा म्हणजे झुंजीने लढत दिली. मात्र २७ जानेवारी रोजी त्याची प्रक्रिया सुरु होण्यासाठी तब्बल नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडत. आरक्षण सोडतीवर बरीच समिकरणे प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण तहसिल स्तरावर तर २९ प्रतिक्षा करावी लागली, तर ३८९१ सदस्यांनी कालच अवलंबून असतात. यंदा तर प्रत्येक सदस्य सरपंच जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्त्री आरक्षण अंगावर गुलाल उधळून घेतला आहे. सदस्यत्वाची पदासाठी लढतआहे की काय असे चित्र होते. कोणत्या सोडत शक्य आहे.
उद्या याबाबत अधिकृत घोषणा निवडणूक पार पडल्यानंतर सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले प्रवर्गातून सरपंच होणार हा गुलदस्ता असल्याने सर्वांनी शक्य आहे.