भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये आज रात्री आणि उद्या दिवसभर मध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करुयात अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
36 तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे अरबी समुद्र मध्ये महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे तसेच गुजरातचे किनारपट्टी पूर्व राजस्थान आणि सौराष्ट्र कच्छ या भागांमध्ये ही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
हा पट्टा पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सक्रिय झाला आहे या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये मागच्या काही उसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे ढगाळ वातावरणामुळे राज्यात हवामानात वेगाने बदल पाहायला मिळत असून राज्यात अधून-मधून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री आणि उद्या राज्यात कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.
ही पण बातमी वाचा आधार कार्ड खिशात ठेवणे ची गरज नाही आता मोबाईल मध्ये ठेवा आणि कोणते पण सरकारि काम ला चालेल
तर विदर्भातील यवतमाळ वाशीम वर्धा बुलढाणा अमरावती नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या सकाळपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे माहिती आवडली असेल तर
Thanks