राज्यात पाऊस नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख

पंजाब डख- राज्यात 20 फेब्रुवारी पर्यंत थंडी राहील . व दि.3,4,5 फेब्रूवारी राज्यात ढगाळ वातावरण!

माहितीस्तव – राज्यात 3,4,5, फेब्रूवारी ला ढगाळ वातावरण असेल . जास्त प्रमाणात मुंबई, नाशिक नंदूबार धुळे जळगाव कोकणपट्टी कोल्हापूर व सांगली भागात तिन दिवस ढगाळ वातावरण राहील . 6 तारखे पासून दिवसा उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होइल.20 फेब्रूवारी पर्यंत रात्रीला थंडी राहील

ही पण बातमी वाचा पुढील हवामान अंदाज 2022

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
*दि.2/2/2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *