राज्यात पुन्हा रेड अलर्ट या भागात

दि.२२जुलै२०२१ राज्यात ठिकठिकाणी
मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला लगत समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय
झालेला आहे.

तो पुढील ३ ते ४ दिवस तसेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात विजांसह
जोराचा पाऊस पडण्यात अंदाज हवामान खात्याने यावेळी वर्तविला आहे.

या ठिकाणी होणार जोरदार पाऊस
बुधवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर,
परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती,
पुणे : महाराष्ट्र Maharashtra कोकण मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान वाशीम, गडचिरोली आणि गोंदिया. Konkan किनारपट्टी आणि कर्नाटक खात्याच्या सूत्रांनकडून यावेळी वर्तविण्यात Karnataka किनारपट्टी दरम्यान, कमी आला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी गुरुवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे मागील दाबाचा पट्ट्याचे पश्चिमेकडील काही भाग हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,
आठवड्याभरात मुंबईसह Mumbai, त्याच्या नेहमीच्या स्थितीवर असणार आहे. तो गडचिरोली आणि गोंदिया.
कोकणामधील काही भागात मुसळधार पाऊस उत्तरेकडील भागात सरकणार आहे.

ही पण बातमी वाचा नवीन घरकूलसाठी खुशखबर

तर पडत आहे. राज्यात रविवारपर्यंत कोकण, पुणे पूर्वभाग काहीसा उत्तरेकडे राहणार आहे. तो शुक्रवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, Pune, सातारा Satara आणि कोल्हापूर या दक्षिणेकडे येणार आहे. यातच बंगालच्या
हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ, जिल्ह्याला ४ ते ५ दिवस रेड आणि ऑरेंज उपसागरामध्ये शुक्रवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र शनिवार : कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अलर्ट देण्यात आला आहे.

तयार होण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *