आताची सर्वात मोठी बातमी
नमस्कार गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे विशेष करून भाजपामधून मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येत आहे
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यानंतर आता भाजपला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे जयसिंगराव गायकवाड हे उद्या मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपाच्या नेतृत्व असलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी.
ही पण बातमी वाचा 2024 ला महिला मुख्यमंत्री कोण? अडीच वर्षात मुख्यमंत्री Who will be first Female CM of maharashtra
आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे मात्र त्यासोबतच त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे त्यामुळे राष्ट्रवादी भाजपाला एकापाठोपाठ एक धक्के देत असताना दिसून येत आहे