मृत्यूबाबतची ‘ती’पोस्टखोटी
नवी दिल्ली : लसीकरण झालेल्या सर्वांचा दोन वर्षांमध्येच मृत्यू होणार असल्याबाबत फोटोसह एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही पोस्ट फेक असल्याचे भारताच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) स्पष्ट केले आहे.
फ्रान्समधील नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेनियर यांचा दाखला देऊन ही पोस्ट टाकण्यात आली होती. त्यात म्हटले लिहिले होते की, लसीकरण केलेल्यांचा २ वर्षांमध्ये मृत्यू होणार असून, ते वाचण्याची शक्यता नाही.
ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार
पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेकिंग टीमने या पोस्टबाबत सखोल माहिती घेतली. त्यानंतरही पोस्ट फेक
असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे,
तुझ्या बरोबर कोण भरणार हेच सांग फक्त