विजबिल माफ होणार ? की नाही ?

विजबिल माफ होणार ? की नाही ?

जयश्री वाडिलकर-पांडे………..,
वीज बिल हे सध्या सामान्य माणसाच्या समोरचे सर्वात
मोठे संकट आहे. तीन महिन्यांचे एकत्र बिल आणि त्यावर
कर लावून आलेला आकडा पाहून सर्वांचे डोळे गरगरले.
त्यात नेहमीच्या बिलापेक्षा दुप्पट तिप्पट रकमेचे बिल बघून
बहुसंख्यजण गर्भगळीत झाले. कोरोनाचे संकट, नोकरी
नाही, कसेबसे घर चालवायचे आणि त्यात ही वीजेची बिले
येऊन धडकली. या बिलांवर सूट मिळणार असे गेले काही
महिने सतत ऐकीवात होते. पण काहीच निर्णय जाहीर झाला
नाही. भाजपा आणि मनसेने आंदोलने करून वीज बिल भरू
नका अशा आरोळ्या ठोकल्या त्याही हवेत विरून गेल्या,
शेवटी प्रश्न उरला तो एकच! या वीज बिलांचे करायचे काय?
सूट मिळणार आहे की नाही? जादा बिलाचे रिफंड मिळणार
आहे की नाही? ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना हे तीनही प्रत्र
विचारले तेव्हा त्यांनी या तीनही प्रन्नांचे उत्तर नाही असे दिले.
१५ दिवसांचा अवधी देऊन वीज कनेक्शन तोडम्याच्या नोटिया मिळू लागल्या आहेत ग्राहकांनी वीजेचे बिल न भरल्याने तोटा झाला हणून कनेक्शन तोडण्याची परवानगी द्या, अशी याचिका या तिघांनी नियामक मंडळाकडे केली होती.याचा अर्थ दिवाळी सण संपवाय या तीन कंपन्यांच्या नोटीस वेगाने पडकणार आहेत. वित १५ दिवसांत भरले नाही तर वीज कनेक्शन तोडली जातील हा काय फार मोठा आहे. जे एमएमइयीची बीज पेतात त्यांचे काय होईल? मा.नितीन शकत मणाले की, या कंपन्यांना परवानगी दिली
म्ह मिळणार आहे. परंतुआम्ही अर्ज केलेला नाही. डिसेंबरपर्यंत
काही करायचे नाही असे ठरले आहे. मन जानेवारीत एमएसइवीची कारवाई सुरू होऊ शकते का? या प्रश्नावर ते
उत्तरले की, अजून काही ठरविलेले नाही. जानेवारीत यावर निर्णय घेऊ.पा सरकार वीज बिलाल सूट देणार अशी चर्चा सतत होत होती. सरकार काहीतरी करील अशी सामान्य माणसांना आशा आहे. या कोरोनाकाळात पिचलेली माणसं ही पायसाठ वीज बिले कशीभरणार आहेत?

 

नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

लोकडाऊनच्या तीन
महिन्यांच्या बीलास यूट यावी असा प्रस्ताव
आम्ही तयार केला आहे. अजित दादांनी
बैठक घेऊन यूचना दिली त्याप्रमाणे प्रस्ताव
तपार केला आहे. १०० युनिटपर्यंतच्या
बिलात ७५ टके मूट, १०० ते २०० युनिटपर्यंत ५० टके सूट मुंबईना.नितीन राऊत हेपा पके आहेत.वास्तव आहे. ते त्यांनी सांगितले आणि त्याची कारणेही सांगितली. नितीन राऊत हणाले की, वीज नियामक मंडळाने आदानी, टाटा आणि बेस्ट या हीन योग पुरवठादारांना बिल न भरणाचाचे बीज
कनेक्शन तोडण्यास परवानगी दिली आहे. २६ ऑक्टोबरला नियामक मंडळाने हा निर्णय दिला.

आता यांना मिळणार 2000 हजार रु. दिवाळी गॉड होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *