व्हाट्सएप वर करा गॅस बुकिंग / हा नंबर करा मोबाईल मध्ये save

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे की घरबसल्या तुमी तुमचा गॅस बुकिंग करू शकता
मित्रांनो बरचे ठिकाणी आपण गॅस बुकिंग करणे साठी खूप अडचणी यायचे पण आता मित्रांनो तुमी व्हाटसप वर आता तुमचा गॅस बुकिंग करू शकता

सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये save करायचे आहे (1800224344)
आणि save केले नंतर तुम्हाला जर आता गॅस बुकिंग करायचे आहे
असले तर सर्वता अगोदर तुम्हाला book लिहून पाठवले नंतर तुम्हाला असे 2 ऑप्शन दिसले

Whom would you like to book for?
1️⃣ Booking for Self
2️⃣ Booking for Others
तुम्हाला वरील याचे वर 1 म्हणजे तुमचा स्वतःचा गॅस बुक करायचे असले तर 1 क्लीक करा

आणि नंतर जर तुम्हाला दुसरे चा गॅस बुकिंग करायचा असले तर तुमी 2 वर क्लीक करायच आहे

Dear Customer, would you like to pay now?
1️⃣ Pay Now
2️⃣ Pay on Delivery

वरील sms येईल तुम्हाल ऑनलाइन पैसे भऱ्याचे असले तर 1 क्लीक करा.

ही पण बातमी वाचा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पात्रता कागदपत्रे कोणती || ऑनलाईन अर्ज कसा करावा

आणि जर गॅस आले वर तुम्हाल पैसे देयचा असले तर तुम्हाला 1 नंबर च्या ऑप्शन वर क्लीक करा

त्यानंतर तुमचा गॅस बुक होयली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *