नमस्कार मित्रांनो तुम्हाला मोफत शौचालय मिळणार का तुमच्या बँक खात्यात जमा होणार का आपण सर्व यादी आज पहाणार आहे.
पाहूयात शौचालयाची यादी कशी पाहायची. Sauchalay List Maharashtra
सर्वप्रथम तुम्हाला गुगल वरती यायचं आणि गूगल वरती आल्यानंतर टाईप करायचं एसबीएम रिपोर्ट लक्षात ठेवा sbm रिपोर्ट तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकतात एसबीएम रिपोर्ट आल्यानंतर सर्वात पहिली वेबसाईट एसबीएम रिपोर्ट जी स्वच्छ भारत मिशन या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं लक्षात ठेवा पहिली वेबसाईट जी आहे. Sauchalay List Maharashtra
sbm.gov.in याच वेबसाईटवर तुम्हाला यायचं याच्यामध्ये आल्यानंतर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ऑल इंडिया अशा प्रकारचा तुमच्यासमोर येईल याच्या मध्ये तुम्हाला खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल रिपोर्ट खाली तुम्हाला एक स्वच्छ भारत मिशन तर त्याच्यावर क्लिक करायचं.
रिपोर्टमध्ये पहिला ऑप्शन त्याच्या वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य आहे ते राज्य निवडायचं आहे आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्टिक सेट करायचा आहे.
ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography
आणि डिस्टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सेट करायचा आहे तर आपण करूयात केलेला आहे डिस्ट्रिक्ट केल्यानंतर तुम्हाला खालील रंगांमध्ये ऑप्शन आहे रिपोर्ट रिपोर्ट ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे ऑप्शन वर क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर भरपूर मोठा गावांची लिस्ट जी आहे. Sauchalay List Maharashtra

ते दिसते याच्यामध्ये तुमचे नाव आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचा तुम्हाला इथं लिस्ट पाहिजे असेल तर लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला हे डाव्या साईडला असा फिरवायचा डाव्या साईडला तुम्ही फिरवलं तर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसतील डाव्या साईडला पण फिरविण्यात
𝐼𝑛𝑑𝑖𝑎𝑛 𝑎𝑟𝑎𝑚𝑖 𝑣𝑖𝑠ℎ𝑛𝑢 𝑚𝑎𝑘ℎ
Narhari Rathod
manenitin700@gmail.com
Hi
kunalpatil3136@gmail.com