सरपंचपदाच्या निवडींना हायकोर्टाची स्थगिती १६ फेब्रुवारीला निवडणार नवे सरपंच
पुणे, ता. ५ : पूर्वनियोजित जिल्ह्याबाबत आज निर्णय
कार्यक्रमानुसार येत्या ८ ते ११ उच्च न्यायालयाचा हा आदेश केवळ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित याचिकाकर्त्यांच्या गावांमधील सरपंच करण्यात आलेल्या नवीन सरपंच निवडीबाबत आहे की सरसकट सर्वच निवडीच्या कार्यक्रमाला मुंबई उच्च नवीन निवडीबाबत आहे, याबाबत
न्यायालयाने शुक्रवारी (ता. ५) संभ्रम आहे. त्यामुळे पूर्वनियोजनानुसार स्थगिती दिली.
निवडीचा पूर्वनियोजित
: येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी
कार्यक्रम स्थगित करून, येत्या ९ होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सरपंच तारखेला पहिल्यांदा सरपंचपदाच्या निवडीबाबतही संभ्रम निर्माण झाला आरक्षणाबाबत झालेल्या आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी : कायदातज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला दिला आहे.
केंद्र सरकारचे या योजनेचा लाभ घ्या / लाखो रुपये कमवा
त्यानंतर १६ फेब्रुवारीला आहे. हा पेच हा कायदा तज्ज्ञांच्या
नवीन सरपंच निवडावेत, असेही या सल्ल्यानंतर शनिवारी (ता. ६) सुटेल,
आदेशात नमूद केले आहे.
असे सांगण्यात आले.
प्राप्त