सरपंच कोण होणार 2021? सरपंच आरक्षण सोडत | सदस्यांना आनंदची बातमी Sarpanch Arkshan Sodat

निवडणूक झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो सरपंच आरक्षण सोडत तर तुमच्या गावाचा सरपंच कोण होणार हे तुमचं सरपंच आरक्षण सोडत वरती ठरतं तर सर्व याच्यामध्ये सदस्यांना आनंदाची बातमी कारण की सदस्यांपैकी सुद्धा सरपंच.   होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सरपंच आरक्षण सोडत ही माहित असणे गरजेचे आहे.

Sarpanch Arkshan Sodat

कशा प्रकारचे असते ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवल्या जातात ज्यामध्ये संपूर्ण माहिती आहे अशा प्रकारची दिली जाते लेटर आहे ते कलेक्टर ऑफिस मधून येतं म्हणजेच इथं विषय तुम्ही वाचू शकता ग्रामपंचायत सरपंच पदाचे राज्यस्तरीय आरक्षणाबाबत आहेत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेला पण अशाच प्रकारचा तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं राहतं.

मित्रांनो आपले जवळ अहमदनगर नाशिक हिंगोली या तीन जिल्हेच आरक्षण आहे तुमच्या जिल्हेच किंवा गावाचा लागत असले तर तुमी ग्रापंचायत ला भेटू शकत

विषयः- पूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण व वाटप

संदर्भ:- 1) मा. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. ग्रापनि/2020/प्र.क्र.06/पंरा-2 दिनांक 9 मार्च 2020
2) या कार्यालयाचे आदेश क्रमांक ग्राप/कार्याआ847/2020 दिनांक 8/12/2020

3) मा. ग्रामविकास विभाग यांचे कडिल पत्र क्रमांक ग्रापंनि/2020/प्र.क्र.66/प.रा.-2 दिनांक 11 डिसेंबर 2020
क्र. ग्रापं/कार्या8/5512021 आदेश
अहमदनगर दि.22-101/2021 ज्याअर्थी. या कार्यालयाकडिल उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये पुर्णतः आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत सरपंच पदाचे आरक्षण निश्चीत करन आरक्षणाबाबतची कार्यवाही करणे बाबत कळविणेत आले होते.

त्याअर्थी. मा. ग्रामविकास विभाग यांचे उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 अन्वये ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच दिनांक 15/01/2021 नंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविणे बाबत कळविले आहे.

 

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ मधील तरतूदीनुसार मी जिल्हाधिकारी अहमदनगर मला प्राप्त अधिकाराचा वापर करून, उक्त नमूद शासनाचे परिशिष्टानुसार अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील पुर्णतः अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चीत करणेचे अजिल्हाधिकारी अहमदनगर

प्रतः- उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग यांचेकर्डस माहितीसाठी व पुढील योग्य त्या तात्काळ कार्यवाहीसाठी सस्नेह अग्रेषित. प्रतः’ तहसिलदार अकोले यांचेकडेस माहिती व पुढील तात्काळ कार्यवाहीसाठी अग्रेषित (सोबत शासनाचे दिनांक 3 मार्च 2010 चे पत्राची प्रत)

प्रतः- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडेस माहितीसाठी सस्नेह अग्रेषित
प्रतः- मा. उपसचिव महाराष्ट्र शासन बांधकाम भवन, 25 मर्झबान पथ फोर्टमुंबई 400 001 यांचेकडील
क्र. ग्रापनी-2020/प्र.क्र.6/पंरा-2 दिनधिकार उपविभागीय अधिकारी भाग संगमनेर यांना त्याचे कार्यक्षेत्रापुरते प्रदान करण्यात येत आहेत.

maharashtra government news राज्य सरकार देणार 10000 हजार रुपये

पुर्णतः अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत दिनांक 29/01/2021
रोजी निश्चीत करुन आरक्षणाबाबतची कार्यवाही पुर्ण करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *