आताची मोठी बातमी शिवसेनेकडून पंकजा मुंडे यांना पक्षात प्रवेशाचा आमंत्रण खासदारांसह पदाधिकारी ठाकरे यांना भेटणार

पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे. पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले हे खरे पण अजूनही पंकजा मुंडे यांना भाजपाचे स्थान मिळायला पाहिजे ते अद्याप मिळालेले नाही सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षबांधणीसाठी चा मराठवाड्यात सक्रिय झाले आहे ते एक ते मराठवाड्यात बैठका घेत आहे परंतु मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद नसताना त्यांना पक्ष बांधणीचा कार्यक्रमापासून ठेवले जात आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार ठरू लागली आहे त्यातच पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे.

हेमंत पाटलाचं शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांना देण्यासाठी विनंती करणार आहे पंकजा मुंडे योग्य तो मान मिळत नसल्याचे दिसून येत आहे पंकजा मुंडे शिवसेनेत त्यांचा योग्य सन्मान केला जाईल पंकजा मुंडे यांना घेण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये जाणार आहे पाटील याने टीव्ही नाईन मराठी बोलताना व्यक्त केला आहे पंकजा मुंडे यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना उपस्थित राहत नसल्याची चर्चा सध्या आहे.
एकनाथ खडसे यांचा संपूर्ण जीवनपट / सरपंच ते मंत्री
मात्र पंकजा मुंडे वैयक्तिक कारणामुळे या बैठकांना उपस्थित राहिला नाही अशी सारवासारव भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे मात्र त्याचवेळी औरंगाबाद मधील बैठकीत हा पंकजा मुंडे समर्थकांनी यांनी भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून कळवा