मित्रांनो आपण बरचे वेळेस पहातो की आपले व्हाट्सएप (whatsapp) भरती काही लिंक येतेता त्याचे मध्ये या लिंक वर क्लीक करून गिफ़्ट जिंका असे असता तर बरचे वेळेस फसवणुक होतो.
सायबर पोलीस ठाणे
गुन्हे शाखा, मुंबई प्रेस नोट सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांचेकडून नागरीकांना आवाहन करण्यात येते की,वॅलेनटाईन valentine day डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असलेबाबची लिंक सोशल मिडियावर व्हायरल होत असून अश्या प्रकारची कोणतीही लिंक प्राप्त झाल्यास त्या लिंकवर क्लिक करू नये.
ही पण बातमी वाचा 2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी
ताज हॉटेल यांचे मार्फत वॅलेनटाईन डे. (valentine day ) निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड दण्यात येत नसल्याचे ताज हॉटेल यांनी स्पष्ट केले आहे.
नागरीकांना आवाहन करण्यात
येते की वॅलेनटाईन डे. (valentine day ) निमित्त ऑनलाईन खरेदी करताना योग्यती खबरदारी घ्यावी. फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड संबधी प्राप्त अनोळखी लिंक क्लिक करू नये त्यामध्ये आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये.
ही पण बातमी वाचा http://aamhishetkaree.com/?p=2021
असा प्रकारे sms
Taj Hotels @Taj Hotels received a gift card
from TAJ Hotel and finally got the chance to stay in TAJ Hotel for7days for free.9
Link link link It has come to our notice that a
website has been promoting a Valentine’s Day initiative, offering a Taj Experiences Gift Card via WhatsApp. We would like to inform
that Taj Hotels/IHCL has not offered any such promotion. We request to take note of this and exercise due caution. Heres the original but masked withxxxxx message whichbis