दि.१६जानेवारी २०२२
सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल अकोल्यात सोयाबीन सात हजारावर अकोला: गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात गतवर्षी. जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच तेजी पाहायला मिळत आहे.
अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने अकोल्यातील बाजारात सोयाबीनच्या दराने प्रति हजारो शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. तर याही वर्षी क्विंटल आज 7 हजाराचा टप्पा ओलांडला सुरुवातीला आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन सह आदी आहे.अकोल्यातील बाजार समिती मध्ये आज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाने सोवाबीनला 7 हजार 25 रुपये इतका दर मिळाला भावात दहा हजारी जोलाडली असताना सोयाबीन ही आहे.
ही पण बातमी वाचा गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार
पुन्हा विक्रमी भावाकडे वाटचाल करताना दिसत आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या पिकांना भावातून ओळख असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार दिलासा मिळत आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी समितीत आज सोयाबीनची 522 वियटल आवक वर्गात चिंतेचे वातावरण होते.
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना या योजने वर मिळणार
सोयाबीनची मागणी होत झाली. यामध्ये सोयाबीनला कमीत कमी 5885 तर असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी
जास्तीत जास्त 7025 रुपये दर मिळाला असल्याने येऊ लागली. वाचा परिणाम विदभातील बाजारात सोयाबीन पुन्हा एकदा विक्रमी भावाकडे वाटचाल दिसून येऊ लागला आहे. अकोला जिल्हातील करताना दिसत आहे. शासनाने सोयाबीनला केवळ बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चाक, 7 हजार 75 3950 रुपये हमीभाव जाहीर केला असतांना खुल्या रुपयापर्यंत पोहोचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत
बाजारात सोयाबीन उच्चांकी दराकडे वाटचाल करत सोयाबीन विक्रमी दर गाठण्याची शक्यता जाणकारांनी
असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्तविली आहे.