स्वस्तधान्य दुकान मिळणारा असा करा अर्ज

स्वस्त धान्य दुकान परवा… जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर (पुरवठा विभाग)

जाहीर सूचना
अहमदनगर जिल्हयातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हयातील 14 तालुकयातील फक्त ग्रामीण क्षेत्राकरिता 111 गावातील 111 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजुर करण्याकामी याव्दारे जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर जाहीरनाम्यातील सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील नमुना फॉर्म, इत्यादीबाबत माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर चे अधिकृत संकेतस्थळावर www.ahmednagar.nic.in उपलब्ध आहे. तसेच संबंधीत तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेत वरील संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध होतील.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी सादर करावयाच्या अर्जाची अंतिम मुदत दिनांक 13/9/2021 (शासकीय सुट्टी वगळून) कार्यालयीन वेळेत असेल.

ही पण बातमी वाचापवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

स्वाक्षरीत/– (जयश्री माळी) जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर. जाहिरनामा महाराष्ट्र शासनाचे रास्तभाव । शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करणेबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक राभादु- 1716/प्रक्र 239/नापू-31 दिनांक 06 जुलै, 2017 अन्वये निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयानुसार
दिनांक 03 नोव्हेबर, 2007 चा शासन निर्णय तसेच 25 जुन, 2010 च्या शासन पत्राद्वारे दिलेल्या सुचना अधिक्रमीत करुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या कलम 12 (1) (e) मधील तरतूदींचा समावेश सदर शासन निर्णयामध्ये केलेला आहे..

आजमितीस रद्द असलेली व राजीनामा मंजुर किंवा राजीनामा मंजुरीकरिता प्रकरण प्रलंबित असलेल्या रास्तभाव दुकाने सदर शासन निर्णयात नमूद केलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करावयाचे आहेत.

ही पण बातमी वाचा जमीनितील पाणी शोधा

31 दिनांक 1 ऑगस्ट,2017 नुसार जाहीरनामा प्रसिध्दीचा कालबध्द कार्यक्रम निश्चित करुन अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यामधील खालील नमूद केलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकान मंजुर करणेकामी जाहिरनामा प्रसिध्द करीत
आहे.

3 thoughts on “स्वस्तधान्य दुकान मिळणारा असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>