हवामान अंदाज रिमझिम स्वरूपात पाऊस

 

नवीन हवामान अंदाज शनिवारी 22 तारखेला रात्री ढगांची गर्दी वाढून रिमझिम स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे.
नाशिक पश्चिम पट्ट्यात कदाचीत पाऊस जास्त पडेल मात्र इतरत्र कमी प्रमाणात असेल.

ही व बातमी वाचाशेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे

हवामान अंदाज रविवारपासून थँडी वाढेल.सोमवारी निफाड भागात पारा 4℃पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.ह्या अतीव थँडीने कोल्ड बर्निंग समस्यां,उकड्या आणि फुगवनीच्या अडचणी वाढणार आहे.

वातावरणात चढउतार मोठ्या प्रमाणात होत असल्याने वेलीवर अजैविक ताण पडून अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. यावर उपाय म्हणजे *रूट टू फ्रूट* एकरी एक लिटर जमिनीतून देणे. *रूट टू फ्रूट* हे वनस्पतीची सर्व प्रकारच्या प्रतिकूल वातावरणाचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवते. पांढऱ्या मुळांची वाढ करते. या हवामान अंदाज नुसार थंडीमुळे थांबलेली फुगवण पुन्हा सुरू करते. मातीत पडून असलेल्या अन्नद्रव्याची उपलब्धता व शोषण करण्यास मदत करते. द्राक्ष मण्यांत एकसारखे पाणी उतरण्यास मदत करते. बर्निंग किंवा मणी तडकणे ई. समस्या कमी करते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. नक्की वापरा *रूट टू फ्रूट* आणि घ्या आपल्या द्राक्ष बागेची काळजी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *