झटपट श्रीमंत बनण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा या पूजेत आठ गोमती चक्र आठ कवड्या आणि आठ लाल गुंजा अवश्य मांडा तर संपूर्ण सामग्री आपण नव्या लाल रेशमी कापडात बांधावा आणि ही पुरचुंडी आपल्या घरात किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून घ्या
मित्रांनो झटपट श्रीमंत होण्याचा हा सर्वात साधा मात्र सर्वात प्रभावी असा उपाय आहे लक्षात ठेवा शुक्ल पक्षातील शुक्रवार त्यांना शुक्लपक्ष म्हणजे काय मिळत नाही मित्रांनो महिन्यात दोन पक्ष असतात आपण हिंदू महिन्यांचा विचार करत आहोत.
कृष्ण सेंटरमध्ये याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता तर शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपण महालक्ष्मीची पूजा करायचे आहे.
ही पण बातमी वाचा चंदन कन्या योजना मुलीच्या लग्नला व शिक्षण ला मिळतील 10 ते 15 लाख
आणि या पूजेत गोमती चक्र आठ कवड्या आणि आठ लाल गुंजा मांडायचा हे लक्षात घ्या हे सर्व सामग्री आपल्याला पूजेच्या दुकानात किंवा एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रे एखाद्या मोठ्या मंदिराशेजारी विक्रीस ठेवलेली सहज दिसून येईल की प्रत्येक पौर्णिमेस आणि जर आपली इच्छा असेल
ही पण बातमी वाचा pm किसान यादी 2021
तर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी माता लक्ष्मी च्या पुढे येत महालक्ष्मीच्या चरणी ठेवावे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा मूळ जागी ठेवून द्यावी मनामध्ये पैशांमध्ये प्रचंड वाढ झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद