राम राम मित्रांनो तुमचा जनधन बँक खाते असले तर तुमच्या साठी आनंदाची बातमी तुमच्या बँक खात्यात 0 रुपये असले तर तुम्हाला 10 हजार रु काढू शकता
खूप लोकांचे बँक खाते जनधन आहे. बरच लोकांना या योजने बदल महिती नाही आणि 10 हजार मिळतात हे पण महिती नाही तर त्या साठी आज आपण हा लेख घेऊन आलो आहे तर लेख पूर्ण वाचा आणि आपले मित्राला सुध्दा शेअर करा
चला तर करूया सुरवात या योजने अंतर्गत तुम्हाला 10 हजार रु चा लाभ घायचा आहे तर
म्हाला मित्रांनो काही पैसे चा काम असले आणि तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे नसतील तर आणि तुमचा बँक अकाउंट मध्ये 0 रु असले तर 10 हजार रु मिळतात
हे पण वाचा कामाचा आहे4000 रू. मिळणार | नवीन योजना मोठी घोषणा | नियम व बदल | राज्य सरकार धडाकेबाज निर्णय | सरकारी योजना
आता या योजने चा लाभ कस घेणार ही योजना आहे ओव्हर ड्रफ्ट सुविधेचा या योजने तुन पैसे कडून शकता मित्रांनो तुमच्या जनधन बँक खाते ला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. आणि तुमि 6 महिन्यात बँक मध्ये व्यवहारा केलेला पाह्यजे. आणि तुमच्या वय 18 ते 65 वर्षांपर्यंत असावे लागते आणि फ्रॉम बँक मध्ये मिळतो हा फ्रॉम भरून बँक मध्ये जमा करावा लागतो आणि हे 10 हजर रु तुम्हाला 3 वर्ष पर्यंत भरावा लागणार आहे. ते पण बिनयवजी आणि तुम्हाला 2 लाख रु अपघात विमा सुद्धा मिळतो
Kamble santosh balu at. Kandalgav. Ta. Radhanari jist. Kolhapur
काय अर्धवट माहिती देता राव, अशा अर्धवट माहितीने खरोखर 10 हजार मिळतील, त्यासाठी काय processing आहे ते सांगावे
Hii