रेशनचा घोटाळा रोखण्यासाठी प्रत्येक रेशनकार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येणार आहे. आता मित्रांनो ३१ जानेवारी ही अखेरची तारीख देण्यात आली आहे.
पहा तुम्हाला काय करावे लागेल
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर आणि आधार लिंक १०० टक्के करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजिनक वितरण व्यवस्थेत अधीक पारदर्शकता येण्यासाठी ही योजना राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सुधारणे आवश्यक आहे.
रास्तभाव दुकानातील ई-पास मशीन तील ईकेवायसी व मोबाईल सिडींग सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात यावे. धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पास मशीन दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल नंबर वर नोंदणी केली जाणार आहे.
सर्व रास्तभाव मालक व पुरवठा निरिक्षक यांना याबाबत प्रशिक्षण देवून सर्व ग्राहक आधार व मोबाईल नंबर नोंदवावेत. ३१ जानेवारीपूर्वी आधार व मोबाईल नंबर नोंदविले न गेल्यास त्याची जबाबदारी संबधीत तहसीलदार अधिकार , पुरवठा निरिक्षण अधिकार, पुरवठा निरिक्षक यांची राहणार.
ही पण बातमी वाचा आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं का ? नाही तर होणार तुमच्या वर
- ज्या कार्डधारकांचे या तारखीच्या आता आधार व मोबाईल नोंदणी न झाल्यास त्या कार्डधारकास पुढील महिन्याचे धान्य दिले जाणार नाही असेही या आदेशात नमुद करण्यात आलले आहे.
हे करणे साठी तुम्हाला
ही प्रक्रिया अंत्यत सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात जाऊन करता येणार आहे.