उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात येत्या चार महिन्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले अनेक जण राजीनामा देऊन परत आमच्याकडे येतात की नाही हे बघा आज असं बोले होते.
तर भाजप मध्ये 70 टक्के हे राष्ट्रवादीचे नेते असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे तर भाजप मधेल काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत योग्य वेळी त्यांची नावं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
हे पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे मधुकर पिचड वैभव पिचड राणाजगजितसिंह पाटील बबनराव पाचपुते धनंजय महाडिक शिवेंद्रराजे भोसले चित्र वाहन गणेश नाईक संदीप नाईक आणि कल्याण काळे या भाजप नेत्यांचा समावेश आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेळी भाजप मध्ये मोठी मेगा भरती झाली होती.
यात मेगा भरती चा भाग होते काँग्रेसचे नेते कल्याण काय पंढरपुरात पवारांसोबत एकाच मंचावर आले कल्याण काळे यांनी पवार साहेब सांगतील तसं काम करू असं वक्तव्य केले आणि त्यामुळे राष्ट्रवादी आमदार भविष्यात ते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत विशेष म्हणजे फक्त आमदार यांनी निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता.
ही पण बातमी वाचा व्हाट्सएप वर करा गॅस बुकिंग / हा नंबर करा मोबाईल मध्ये save
येणार असल्याची जोरदार चर्चा आहे मधील सुरू असलेल्या वाटल्यास कोठे आहेत आणि आम्ही भाजपात सोडला नाही असं स्पष्ट केलं गणेश नाईक यांनी माझ्यावर सोडणार नसल्याचं सांगितलं तर दुसरीकडे आमदार राजीनामा देऊन राष्ट्रवादी देतील त्यांना निवडून आणू असा विश्वास आहे दादा पवार यांनी दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी सोडून गेले त्यांची गरवापर येऊ शकते एकत्र येतात आणि काँग्रेस