२ हजारांची नोटही हद्दपार होणार?

२ हजारांची नोटही हद्दपार होणार?

गेल्या दोन वर्षांत छापली नाही दोन हजारांची एकही नोट!

नवीदिल्ली : डिसेंबर २०१६मध्ये देशभरात नोटबंदी लागू झाली. जुन्या ५०० आणि गायब होऊ लागल्या दोनहजारांच्या नोटा
१ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात 30 मार्च २०१८ रोजी देशात २ हजार रुपयांच्या 338 कोटी आल्या.

त्यापाठोपाठ ५०० च्या नव्या २० लाख नोटा होत्या. २६ फेब्रुवारी २०२१मध्ये हाच नोटा चलनात आणल्या गेल्या आणि
आकडा २४९ कोटी ९० लाख नोटांपर्यंत खाली
त्यासोबतच भारतीय बाजारपेठेतले आला.

या योजने वर शेतकऱ्यांना 80 टक्के सबसिडी मिळणारा

त्यामुळे बाजारातून २ हजार रुपयांच्या सर्वात मोठे चलन म्हणून २ हजार नोटा कमी होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटान
रुपयांची नोट बाजारात आली.

मोठ्या छापण्याचा निर्णय घेतला, असे अनुराग ठाकूर यांनी
नोटांची संख्या वाढल्यास त्यातून काळा
सांगितले.

दरम्यान, यापुढील काळात २ हजार रुपयांच्या नोटा छापल्या
बाजार वाढू शकतो, अशी देखील एक जाणार की नाही? याविषयी त्यांनी माहिती दिलेली नाही.

टीका नोटबंदीनंतरच्या निर्णयांवर केली केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग इंडियासोबत सल्लामसलत करून घेत
जात होती.

मात्र, नोटबंदीचा परिणाम ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला असते. यातून बाजारात नोटांच्या ठरलेल्या २ हजारांच्या नोटा आता उत्तर देताना ही माहिती सभागृहाला मागणीनुसार योग्य प्रमाणात नोटांचा बाजारपेठेतून हद्दपार होतायत की काय? दिली. आपल्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी पुरवठा ठेवता येतो. मात्र, २०१९-२० अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ही पण बातमी वाचा यांचा बँक खात्यात 4 हजार जमा होणार

कारण २ हजारांची एकही नोट गेल्या २ वर्षांत आणि २०२०-२१ या दोन्ही आर्थिक केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, छापली नसल्याचे म्हटले आहे. विशिष्ट वर्षांमध्ये २ हजारांची एकही नोट छापली गेल्या २ वर्षांमध्ये २ हजार रुपयांची किंमतीच्या नोटांची छपाई करण्याचा गेलेली नाही,

असे त्यांनी आपल्या एकही नोट छापली गेलेली नाही. निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ उत्तरात म्हटले आहे.

 

wp_footer(); ?>