1 जानेवारी पासून हवामान अंदाज

पंजाब डख – राज्यात दि 29 डिसेंबर 2 जानेवारी पुर्व विदर्भात पाऊस

उद्या पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी .

द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाउस येणार नाही .*

उन्हाळी सोयाबिन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो.

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

माहितीस्तव – 29 डिसेंबर पासून पाऊस होउन रात्री पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरवात होइल . राज्यातील अस्मानी संकटाची भिती स . आता राज्यात पूढील आठ दिवस पारा घसरणार आहे या आठवड्या कडाक्याची थंडी पडणार आहे. .

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *