तर राज्यात संपुर्णलॉकडाऊन करावा लागल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

दि.२२ऑगस्ट २०२1
…तर राज्यात संपुर्णलॉकडाऊन करावा लागल
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: कोरोना संपुष्टात आलेला नाही. तिसऱ्या मुंबई महानगर पालिका आणि मुंबई लाटेचाही धोका आहे. गर्दी वाढत राहिली तर विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर
तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असं उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव सांगतानाच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निर्माण झाला तर राज्यात पुन्हा संपूर्ण त्यांनी हा इशारा दिला. ऑक्सिजन साठ्यात लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा फार काही विशेष वाढ झालेली नाही.

ही पण बातमी वाचाचंदन कन्या योजना मुलीच्या लग्नला व शिक्षण ला मिळतील 10 ते 15 लाख

तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या तसेच मुख्यमंत्र्यांनी रॅली काढून गर्दी प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास जमवणाऱ्या विरोधकांनाही नाव न घेता राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल,
फटकारले. (CM Uddhav Thackeray असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झाले आहे. तिसन्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.

आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही. तरी आपण सर्व गोष्टींची तयारी ठेवत आहोत. त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोव्हिडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचं भयावह वातावरण न वाटता चांगलं वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत, असं ते म्हणाले. या कोव्हिड सेंटरमध्ये आल्यानंतर रुग्णालयात आलोय असं लहान मुलांना वाटू नये असं वातावरण या कोव्हिड सेंटरमध्ये तयार करण्यात आलं आहे. कोव्हिड सेंटरला एखाद्या बालवाडीचे स्वरुप देण्यात आलं आहे. या सेंटरमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी
आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन
देण्यात आली आहेत.

 

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,
कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल
मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १६/०७/२०२१ रोजी दुपारी
०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे
विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट)
घेता येईल.

मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.

http: //result.mh-ssc.ac.in

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध
होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
• सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्द्तीनुसार इ.९ वीचा अंतिम निकाल, इ.१० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.१० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत
मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात
आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपध्द्तीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची
प्रक्रिया केलेली आहे.

• दि.२८ मे,२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही.

ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध सहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *