2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी

Spread the love

शासनातर्फे महाराष्ट्र मध्ये महा आवास योजना अभियान 2020 राबविण्यात येणार आहे.

आणि या अभियानांतर्गत इतिहास शंभर दिवसांमध्ये घरकुलाची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार आहेत.

नवीन घरकुले मंजूर होणार आहेत. आणि तशीच मित्रांनो ऑक्टोबर 2020 आणि नोव्हेंबर चालू महिन्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच गावांना घरकुले मंजूर झालेली आहे की नवीन घरकुलांची यादी आणि इथून पुढे मंजूर झालेल्या घरकुलांची यादी कशा पद्धतीने मोबाईलच्या साह्याने ऑनलाइन सोप्या पद्धतीने कशी पहावी याविषयीची सविस्तर माहिती

आता पाहणारा आहे आपले गावाची घरकूल यादी

स तुमचे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना आणि महाराष्ट्र शासनाची महत्त्वाचे शासन निर्णयांची सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या आम्ही शेतकरी मध्ये तर मित्रांनो यादी ऑनलाईन मोबाईल वर पाहण्यासाठी आपल्याला गुगलच्या मध्ये टाईप करायचं आहे या

खालील लिंक वर क्लीक करून

https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx

झालेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे  आपणासमोर ओपन झालेली आहे पोर्टल ओपन झाल्यानंतर

घरकुल यादी 2002

मित्रांनो मोबाईलच्या उजव्या बाजूलाही 3 टिंब दिसत आहेत त्यावर ती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खालच्या बाजूला स्क्रोल करून या ठिकाणी जी डेक्सटॉप साईड हे ऑप्शन आहे.

घरकूल यादी 2020

या ऑप्शनमध्ये या चौकोनामध्ये आपल्याला ती करायचा आहे म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो एक वेबसाईट वरती ओपन झालेला आहे.

घरकूल यादी 2020

आता मित्रांनो या पोर्टल वरती हिरव्या रंगाची पट्टी दिसत आहे त्यामध्ये याच्या पांढऱ्या रंगाच्या दिसत आहेत त्यापैकी दोन नंबरची मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे झालेली आहे त्यापैकी दोन नंबरची टेबल मित्रांनो रिपोर्ट या रिपोर्ट आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे.

घरकूल यादी 2020

मित्रांनो रिपोर्ट याच्या वरती क्लिक केलं तर अशा प्रकारची नवीन पेज आपणासमोर उत्पन्न झालेले दिसेल त्यापैकी आपल्याला अशा प्रकारची एबीसी अशा प्रकारच्या आपल्याला सर्वात शेवटी आहे त्यामध्ये एक नंबर मित्रांनो

  • घरकूल यादी 2020
  • घरकूल यादी 2020
  • मित्रांनो असे प्रकारे तुमि यादी पाहू शकता
  • काही अडचण आलेस कंमेन्ट नक्की करा

हे पण बातमी वाचा प्रधानमंत्री जनधन योजनातुन मिळणार लाखोंचा फायदा

38 thoughts on “2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *