2024 ला महिला मुख्यमंत्री कोण? अडीच वर्षात मुख्यमंत्री Who will be first Female CM of maharashtra

2024 ला महिला मुख्यमंत्री कोण? अडीच वर्षात मुख्यमंत्री

तसा पुरोगामी  महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला सत्तावन्न वर्षे उलटली तरी देखील अजून या राज्यात एकही महिला मुख्यमंत्री का होऊ शकलेले नाही हा प्रश्न पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित राहत होता.

त्यावरुन देखील व्हायला हवा होता पण तसं काहीही झालेले दिसत नाही म्हणजे महिला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या महिला मुख्यमंत्री शेलार यांनी केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकेल ती कोण असावी यावर आपण येणार आहोत.

मात्र तत्पूर्वी स्वतंत्र भारतात आजवर सोळा वेळा महिला मुख्यमंत्री झाले आहेत त्या कोण आहेत यावर एक नजर टाकुया सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश आणि देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सोहळा महिला आजवर मुख्यमंत्री झाल्या आहेत त्यापैकी बहुतेक त्याच्या डोक्यावर पूर्वजांचा वडिलांचा किंवा त्यांचा आशीर्वाद होता हेही नाकारून चालणार नाही.
याला अपवाद आहेत मायावती उमा भारती सुषमा स्वराज आणि ममता बॅनर्जी आमचा त्यातही चौकट म्हणून ठसा उमटवण्याचा प्रयत्न जयललिता ममता बॅनर्जी आणि मायावती यांनी केला पण एरवी पुरुषी अहंकाराचे चौकट गंमत म्हणजे केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती असूनही आजवर महिला मुख्यमंत्री झालेले नाही आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला ही अद्याप महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही.

त्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत राज्याच्या महिला मुख्यमंत्री कोण होणार याविषयी अनेक तर्क वितर्क लावले गेलेले आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे.

असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाला पसंती दिली होती.

आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रियाताई सुळे यांची नावं सोडली तर पक्षांमध्ये मुख्यमंत्री ने त्याचं नाव समोर येत नाही.
वर्षा गायकवाड प्रणिती शिंदे यांच्यासारखे अनेक महिला आमदार आहेत मात्र मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्या सांभाळू शकतील का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात.
तर शिवसेनेकडे असे एखाद्या मोठ्या नाव आपल्याला बघायला मिळत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे पाहिल्या पाहिजेत महाराष्ट्र राज्य निर्मिती पासून येथे काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे या वर्षात राज्यात घडली आहे प्रेमलाताई चव्हाण प्रतिभाताई पाटील किंवा प्रभा राव या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वावरल्या पण त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची पक्ष कार्यकर्ते देऊ शकणार आहेत.

ही पण बातमी वाचा

अखेर ठरलं!!! या दिवशी होणार शाळा सुरु || शाळा सुरु कारण्याविषयीचा शासन निर्णय GR आला

सगळ्या देशात आणि राज्यात महिला धोरण निश्चित केलं महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीत राखीव जागाही दिल्या परंतु महिला खुर्चीवर बसली असली तरी सुद्धा बहुतांशी कारभार त्यांच्या घरचे निदर्शनास आले आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं कर्तुत्ववान महिला मुख्यमंत्री कधी होईल आणि हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *