33 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन नवीन नियम

दि.२७जून२०२१ महाराष्ट्रात सोमवार पासून
सायंकाळी चार नंतर सर्व व्यवहार बंद! प्रकारचा विषाणू आढळून येत असल्याने विषाणूचा दुस-या लाटे मध्ये जसा प्रसार झाला तसा होवू नये यासाठी सरकारने वेळीच निर्बध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बध शिथिल केले होते.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य आणिबाणीची शक्यता लक्षात घेत राज्य
सरकारकडून नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात ब्रेक द चेन अनलॉक अंतर्गत गेल्या चार राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.

मुंबई : राज्य सरकारने डेल्टा प्लस आठवड्यात पाच टप्यात कोरोनाची रुग्ण त्यामुळे सोमवारपासून महापालिका व्हेरीयंट या कोरोना विषाणूचा प्रसार आकडेवारी आणि उपलब्ध ऑक्सिजन क्षेत्रात तसेच जिल्ह्यामधील सर्व रोखण्यासाठी आधीच्या नियमावलीमध्ये बेडच्या प्रमाणानुसार त्या त्या भागातील अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने नवीन बदल करणारे आदेश निर्गमीत केले स्थानिक प्रशासनाला अनलॉक आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार आहेत. त्यामुळे सोमवार पासून राज्यात करण्याच्या पातळीनुसार निर्णय घेण्याची वाजेपर्यंत सुरु राहतील. तर अत्यावश्यक सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांच्या मुभा देण्यात आली होती.

ही पण बातमी वाचा महराष्ट्रातील या 7 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन

त्यानुसार सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते राज्यातील बहुतांश जिल्हयात ब-यापैकी क्षेत्रात तिसऱ्या गटातील निबंध लागू केले शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर सूट देण्यात आली होती. मात्र त्या नंतर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील जाणार आहेत.

वाढत्या गर्दीमुळे तसेच कोरोनाचा नवा
असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *