तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे एकूण चार हजार रुपये बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत.
परंतु कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत ? यामध्ये कोणते बदल करण्यात आलेली ? कोणती योजना आहे? याची सर्व माहिती आणि संपूर्ण माहिती पहाणारा आहोतो
तर मित्रांनो राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ती कोणती घोषणा केली याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया ही राज्य सरकारने रद्द केली असून लाभार्थ्यांना थेट चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये dbt मार्फत जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर मित्रांनो श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी योजनेच्या वस्तू खरेदीची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.
त्या मंजूर करण्यात आली आहे यामध्ये मोठा बदल देखील करण्यात आलेला आहे तर मित्रांनो खावटी योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो योजना म्हणजे काय ते आपण सर्वात पहिले पाहणार आहोत राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकरी आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी योजना सुरू केली आहे सुरु करण्यात आली आहे.
आदिवासी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींची उपासमार होऊ नये या हेतूने 1978 पासून ही योजना लागू करण्यात आली असून आदिवासी विकास महामंडळाद्वारे योजना राबविली जाते आता मित्रांनो ही खावटी योजना म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल परंतु याठिकाणी थोडसं तुम्ही लक्ष द्या 2013 पर्यंत आदिवासी कुटुंबातील संख्येनुसार आर्थिक मदत दिली जात होती म्हणजेच मित्रांनो ही कशाप्रकारे मदत दिली.
जात होती हे आपण पाहणार आहोत चार युनिटपर्यंत दोन हजार रुपये पाच ते आठ पर्यंत तीन हजार रुपये असेल तर या ठिकाणी तुम्हाला एकूण चार हजार रुपये दिले जात होती परंतु यामध्ये मित्रांनो 50% तुमच्या अकाउंट मध्ये दोन हजार रुपये जमा केले.
ही पण बातमी वाचा व्हाट्सएप वर करा गॅस बुकिंग / हा नंबर करा मोबाईल मध्ये save
जाते ते 50 टक्के रक्कम म्हणजे दोन हजार रुपयांच्या तुम्हाला वस्तू या ठिकाणी तुम्हाला दिले जात होते तर आता मित्रांनो ही प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे तुमच्या बँक खात्यांमध्ये एकूण चार हजार रुपये ऑनलाईन जमा करण्यात येणार आहेत अंतर्गत करण्यात आलेला आहे मित्रांनो योजना म्हणजे काय व कशा प्रकारचा बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे याची माहिती आपण सर्व माहिती पाहिली आहे तर मित्रांनो या योजना
Hey there! I am using WhatsApp.
Aadhar card