5 दिवसात राज्यात पाऊस आणि पाऊसच

जिल्हाकरिता दिनांक ०१ ते ०५ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका…5 दिवसात राज्यात पाऊस आणि पाऊसच

ही पण बातमी वाचा दहावी मध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांना मिळणार 2 लाख रु

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहून दिनांक ०१ व ०२ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (४० ते ५० कि.मी./तास) व 5 दिवसात राज्यात पाऊस आणि पाऊसच विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

ही पण बातमी वाचा शिक्षण संस्था मध्ये भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *