thane dcc bank job : नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कॅटेगरी – महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट ]
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील उमेदवार
–
अनुभव : अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility: Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज फी – ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – ९४४/-, इतर सर्व पदे ५९० /-
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
जिल्हा

निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
Apply Start Date- १८ ऑगस्ट २०२५
Apply Last Date- २९ ऑगस्ट २०२५
नोकरी ठिकाण ठाणे
अधिकृत वेबसाईट – www.thanedccbank.com
जागा : १६५ जागा
पदाचे नाव व रिक्त पदेः
पदाचे
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
https://thanedccbank.com/
thane dcc bank job : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि. ठाणे यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेले
ज्यु.बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील १२३, शिपाई श्रेणीची ३६, सुरक्षारक्षक ५, वाहनचालक १ असे एकूण
१६५ रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरणेसाठी दिनांक १७/०८/२०२५ रोजीच्या दैनिक सकाळ व ठाणे वैभव या
वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरणेकरीता बँकेस निवड सुची
तयार करावयाची आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या