महाराष्ट्रात पोलीस मध्ये बंपर नोकरी भरती ( Police Constable Jobs )

विभागाचे नाव महाराष्ट्र पोलीस विभाग
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
अनुभव / फ्रेशर
Gender इलगीबीलिटी Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज फी खुला प्रवर्ग ४५०/-, राखीव प्रवर्ग – ३५०/-
नोकरीचे प्रकार

अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा

https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx




खुला प्रवर्ग ४५०/-, राखीव प्रवर्ग – ३५०/-
|Regular Basis (पर्मनंट जॉब)


निवड प्रक्रिया परीक्षा व शारीरिक चाचणी
Apply Start Date


अधिकृत वेबसाईट
www.mahapolice.gov.in
नोकरीचे ठिकाण
ऑल महाराष्ट्र
दररोज

Police Constable Jobs

महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा
महा. अधिनियम ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून
घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली
यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य
मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत) (१२ वी इयत्तेच्या
परीक्षेशी समकक्षबाबतचे गृह विभाग शासन पत्र क्र. आरसीटी – ०३०५ / सीआर-२६६/पोल-५अ,
दिनांक २९/०६/२००५ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार).
पोलीस शिपाई चालक:-

ABMarathi
ABMarathi
Articles: 332

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *