थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

प्रस्तावनाः
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालागधीत झालेल्या अतिगृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात

निधीच्या (SERF) दराने मदत देण्यासाठी आनश्यक असलेले निधी मागणींचे प्रस्तान सर्व विभागीय आयुल्त
यांच्याकडून मागविण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यत शांतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी
आधित शेतकऱ्यांना संदर्माचीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश
निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार
पृष्ट ५पैकी


शासन निर्णयामका सीएलएस-२०२५/प्र.क्र.४२/म-३
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२५ पर्यंत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना विभागीय
आयुक्त यांचेकशुन प्राप्त वालेल्या प्रस्तावानुसार संदर्भाधीन क्र.८ १९ गधील शासन निर्णयानाये आवश्यक
निधामका साधारणत: (७५% निधी वितरीका या आला आहे. आता ऑगस्ट सटेंबर, २०२१ मध्ये
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानाकरिता उर्वरित निधी आधित शेतकऱ्यांना वितरित करण्याची आच
शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी
संदर्भाधीन रु.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार बाधितांना मदत देण्याकरिता
राज्य आमती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून उर्वरि। रु.१०३५००,१४ लाख (अक्षरी रुपये एक
हजार पसत्तीस कोटी चौदा हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपन्नात जिल्हा
निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत्त संबंधित जिल्ल्यांना वितरीत करण्यारा शासनायो
मंजूरी देग्यात येत आहे.
या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीन्स प्रणालीबर विभागीय
आयुका यांना कार्यासन म-१ यांनी तात्काळ वितरित करावा,
३ वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकांचे काटेकोरपणे
पालन करण्यात याये. संदर्भाधान क्रमांक ३ येथील दिनांक २५.१०.२०२१ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे
alsी पर मयाआले आहे. या वाव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF}
संदर्भाधीन क्रमांक १ व ३ येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाती राज्य आपत्ती प्रतिसाद
निधीच्या लेखाशीषांखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित
करण्यात आलेला निधीतुन मागविण्यात यावा. ज्या प्रयोजनासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *