या 6 जिल्ह्यातील पीकविमा बँक खात्यात जमा होणार ( Crop insurance will be credited to the bank account )

Crop insurance will be credited to the bank account : नमस्कार आनंदाची बातमी खरीपचा 2023 चा पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता कोणकोणते जिल्ह्यात आणि हे माहिती कशी मिळाली सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये एका मिनिटात सांगणार आहे

शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की या सहा जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 चा पिक विमा बँक खात्यात जमा होणार आहे ते कोणते जिल्ह्यात कारण 2023 मध्ये खरीप मध्ये शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलं आहे कोणतेही पीक चांगल्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये पोहोचणे पोहोचला तर त्यांना बाजार भाव सुद्धा मिळाला नाही

Crop insurance will be credited to the bank account

शेतकऱ्यांना पिक विमा हा सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणाऱ्या दसऱ्यापूर्वी विषय मध्ये दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये गरीब 2023 चा पिक विमा जमा होणार आहे मित्रांनो खरीप 2023 चा पिक विमा साठी जळगाव जिल्हा जमा होणार आहे त्यानंतर सोलापूर सातारा नाशिक

Crop insurance will be credited to the bank account : तर शेतकरी मित्रांनो या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा दसरा अगोदर जमा होणाऱ्या अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *