आतची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रत बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला

आतची सर्वात मोठी बातमी

बर्ड फ्ल्यूचा मरण पावणेचा रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे . त्यामुळे आता राज्यात हायअ‍ॅलर्ट घोषित करणं गरजेचं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजशे टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा महाराष्ट्र ला इशारा दिला. बर्ड फ्ल्यूबाबत राज्यात हायअ‍ॅलर्ट देण्याची खूप गरज आहे. कारण या आजाराचा मृत्यू दर 10 ते 12 टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे, असं महिती राजशे टोपे यांनी सांगितलं.

परभणी जिल्ह्यात आठशे कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे.

या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी आठशे कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये आठ हजार कोंबड्या असून, त्यापैकी आठशे कोंबड्या मरण पावल्या आहेत.

पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *