मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करा / फक्त 5 मिनिटात/ aadhar card download mobile

मित्रांनो aadhar card download mobile आपण आज पाहणार आहे मोबाईल (mobile) मध्ये आधार कार्ड डाउनलोड कस करायचं चला तर पाहू या.

आधार कार्ड डाउनलोड मोबाईल मध्ये करा 

 इथे क्लिक करा

सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच क्रोमॅ (chrome) ब्रावजार ओपन करायच आहे.

आणि नंतर तुम्हाला तिथं aadhar card download टाकायचा आहे.

मग तुम्हाला तिथं udai दिसत असले तिथं क्लीक करायचं आहे

आधार कार्ड

क्लीक केले नंतर तुम्हाला खालील फोटो प्रमाणे दिसत असले

पुढे आपले ला तिथं आपला आधार नंबर टाकावा लागले आणि मग captuer कॉड टाकावे लागले

आधार कार्ड

जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे त्याचेवर sms येईल आणि smsआले नंतर तो तिथं टाकवेआधार कार्ड

आणि मग तुम्हाला pdf डाउनलोड होणार आणि मग तुम्हाला तिथं पासवर्ड टाकावे लागणार आणि टाकले नंतर तुमचा आधार कार्ड डाउनलोड होणार

ही पण बातमी वाचा 2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी

मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करणे साठी हे लागणार

आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असावा

आणि पासवर्ड असा टाकावा लागणार ( तुमच्या नावाचे 2 अक्षर आणि तुमच्या जन्मतारीखी चे वर्षं  टाकावे लागणार

29 thoughts on “मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करा / फक्त 5 मिनिटात/ aadhar card download mobile

    1. आधार कार्ड डाऊनोड होते पण xxxx xxxx ५१३० पूर्ण आधार नंबर येत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>