नमस्कार आधार कार्ड ला बँक कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला हे करावे लागणार घर बसल्या आता आधारला बँक लिंक करू शकता बँकेला आधार लिंक करू शकता कशा पद्धतीने करायचा सविस्तर माहिती एका मिनिटात पाहणार आहे
नमस्कार बहिनींनो लाडकी बहीण योजनेचे बरेचसे प्रॉब्लेम येत आहे बँकेत खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा होत आहे पण आता घर बसल्या तुम्ही आधार कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार सविस्तर माहिती सांगणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट खाली मी दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो साठी कंजूमर दिसेल कंजूमर वर क्लिक करायचा आपल्या आधारला नंबर चौक नंबर आहे तो लिंक करायचा त्यासाठी आधार सेंड वर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर इंटरव्यू वर आधार तरी टाकायचे आहे कोणती बँक आहे ते टाकायचे कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि कधी बाय सबमिट वर क्लिक करून अकाउंट तुमचा सेंड करायच आहे तो नंबर टाकायचा आणि कॅप्चर कोड टाकून तुम्हाला तो प्रोसेस मध्ये करायचा आहे