नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत हे केलं नसेल तर तुमचा आधार कार्ड बंद होणार तर सविस्तर माहिती Aadhar Card new update पाहणार आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून म्हणजे दहा वर्षाच्या अगोदर पासून आधार कार्ड काढलेला आहे अजून पर्यंत जर कागदपत्र तुम्ही जुनेच आहेत
त्याच्यामध्ये नवीन कागदपत्र अपलोड केले नसेल तर Aadhar Card new update लवकरात लवकर नवीन कागदपत्र अपलोड करून घ्यावा नाहीतर तुमचा आधार कार्ड बंद होईल तर मित्रांनो तुम्हाला अपडेट काय करायचं तर मित्रांनो आता कसं असतं माहित आहे काय मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या गावातील csc सेंटरवर जाऊन किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता नाहीतर
तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता जर तुम्हाला मोबाईलवर कागदपत्र अपलोड करायचे असतील तर मी त्याची लिंक तुम्हाला खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन आला असेल का ग डॉक्युमेंट अपलोड त्या ऑप्शन वर क्लिक करायचं आणि तुम्हाला तिथं कागदपत्रे अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तिथे तुम्हाला कंप्लिट दिसेल कम्प्लीट दिसणार तुमचे सर्व कागदपत्रातील अपलोड केलेले दिसतील तर लवकरात लवकर करून घ्या आणि ज्यांचे दहा वर्षाच्या अगोदर काढलेल्या त्यांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.