ऑनलाईन आधार aadhar card update free
अपडेट आता फुकटात
केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट
करण्यासाठी मोफत संधी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख
● प्राधिकरणाने नागरिकांना ही सवलत दिली आहे. त्यानुसार, आधार
कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी मोफत संधी देण्यात
आली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही
प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.
aadhar card update free
१५ मार्च ते १४ जून, २०२३ या
दरम्यान ऑनलाईन पद्धतीने
तुम्हाला आधार कार्डमध्ये मोफत
बदल करता येणार आहे.
त्यासाठी कुठलेही शुल्क
आकारण्यात येणार नाही.